तुळजापूर
टाकळी (राशीन), जि. सोलापूर येथील- - सचिन राजाराम इरीचे महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा तुळजापूर शाखा व्यवस्थापक यांनी दि.08.09.2022 रोजी 10.30 ते दि.29.12.2022 रोजी 17.30 या कालावधीत विविध कर्ज खात्यात वर रक्कमेची बेकायदेशीरपणे आपल्या पदाचा गैरवापर करुन रकमेचा अफरातफर करुन बॅकेची एकुण 29,51,276 ₹ची फसवणुक केली. अशा मजकुराच्या महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा तुळजापूरचे व्यवस्थापक- वैभव सदाशिव देशमुख यांनी दि. 27.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 406, 409, 420 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
.jpeg)