शिराढोन प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील शिराढोन येथे आज व्यापारी संघटनेच्या वतीने आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती निमित्त महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
या वेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत काळे,उपाध्यक्ष वरुण पाटील,अल्ताफ शेख,शैलेश मुंदडा,प्रशांत कोंडेकर, विशाल माकोडे,विशाल सोनके, शुभम महाजन,भरत कापसे,रौफ तांबोळी,अखिल शेख,महात्माजी म्हेत्रे,संजय बाळापुरे, शाहिद तांबोळी,निलेश नाईकवाडे, सारफराज तांबोळी,योगेश नानजकर,सुनील नानजकर,रशीद शेख,बापू शिंदे,मुद्शिर पटेल आदी उपस्थित होते.
