शिराढोण येथे विकास कामाचा शुभारंभ

mhcitynews
0


बिलाल कुरेशी

शिराढोण तालुका कळंब येथे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या प्रयत्नातून व जिल्हा परिषद सदस्य बालाजी बप्पा जाधवर यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद बांधकाम विभागातून अंदाजे रूपये 40 लाख निधीचा शिराढोण- सौंदना डांबरी रस्त्याचे उद्घाटन माजी सरपंच प्रताप तात्या पाटील व कोंडीबा काटे, संजय टेळे, अशोक पवार, ठाकूर, दिलीप धकतोडे या जेष्ठ मंडळीच्या हस्ते झाले. तसेच मा.आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून पठाण स्मशान भूमीच्या  संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिराढोण ग्रामपंचायतचे उपसरपंच अमोल भैय्या माकोडे, शेतकरी संघटनेचे यूवा जिल्हाध्यक्ष तथा शिराढोण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विष्णुपंत काळे, उपाध्यक्ष वरून भैय्या पाटील, उपाध्यक्ष अल्ताफ शेख,ग्रामपंचायत सदस्य रजुभाई डांगे, पाशाभाई  पठाण, पत्रकार बाशिद भाई शेख, प्रगतिशील शेतकरी विशाल भैय्या माकोडे, मुन्ना  महाजन, अनिकेत महाजन, अमर पाटील, पंकेश पाटील, अविनाश पाटील, बाळासाहेब पौळ, सचीन परदेशी, रामेश्वर धाकतोडे, अजय सुरवसे, विजय सुरवसे,असलंम शेख, इबबु काजी, चंद्रकांत महाजन, नीतीन धकतोडे , गफ्फार पठाण, शौकत कुरेशी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरप्रमुख अमोल पाटील, माजी ग्राम पंचायत सदस्य नासेर भाई पठाण, नीतीन काका पाटील, दिलिप डावकरे ,रणजीत गवळी, अवधुत पाटील, किरण सहाणे, निलेश नाईकवाडे, सोन्याबापू पाटील, जगदीश राठोड, राजू डांगे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top