क्रिसेंट विद्यालयच्या मुख्य इमारती चे उद्घाटन

mhcitynews
0

लातूर प्रतिनिधी 

जनता बहुउद्देशीय प्रसारक मंडळ सेवा भावी संस्था द्वारा संचलित क्रिसेंट इंग्रजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य नूतन इमारती चे उद्घाटन सोहळा  रविवार दि 19 मार्च 2023 रोजी मौलाना शौकत अली साहेब व डायरेक्टर मुफ्ती अब्दुल्ला साहब यांच्या प्रमुख हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख व संस्थेचा विकास याबाबत लेखाजोखा मांडला.

यावेळी संस्थेचे सचिव प्राध्यापक वजाहत हुसेन सर, पदाधिकारी प्राथमिक, माध्यमिक चे मुख्याध्यापक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच पालक शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अलीम सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top