भाविकांची दैना नगरपरिषद काही पाहेना!

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक आणि आंध्र प्रदेश  राज्यातून दररोज हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात सध्या उन्हाळा चालू असल्याने येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास सहन  करावा  लागत आहे यावर उपाय योजना म्हणून मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर समोरील बाजूस ग्रीन नेट कपड्याचे आच्छादन तर जमिनीवर म्यॅट टाकण्यात आले असून याने भाविकांना उन्हापासून व पाय पोळण्यापासून दिलासा मिळत असून मात्र चैत्र पौर्णिमा अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपले असून नगरपरिषदच्या वतीने मात्र अजून कुठेही येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याची पाण्याची म्हणजेच एकाही पाणपोई ची सोय अद्याप पर्यंत करण्यात आलेली नाही. अनेक भाविक भक्तांची गैरसमज सोय होत आहे नगरपरिषदने तात्काळ उन्हाची भडका व भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेत  शहरातील विविध भागात पाणपोई सुरु करण्याची मागणी सामान्य जनतेतुन होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top