महात्मा फुले जयंतीनिमित अभिवादन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

पुरोगामी विचारांची निर्भीड पणे मांडणी करणारे, भारतात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, थोर समाजसुधारक क्रांतीचे अग्रदूत महात्मा फुले यांची १९६ व्या जयंतीनिमित्त जय शिवाजी तरूण मंडळ व महात्मा फुले युवा मंच तुळजापूर (खुर्द) यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या मूर्तीचे पूजन करून पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते गणेश नन्नवरे, हरी भोजने व मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top