तुळजापूर प्रतिनिधी
भीमनगर येथील रहिवाशी श्रीमती शकुंतला विश्वनाथ कदम यांचे सोमवार दि. 24 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वृद्धपकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. तुळजापूरच्या माजी नगरअध्यक्षा सौ.संगीता विलास कदम यांच्या सासु होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, मुलगी, सुन, नात, नातू असा परिवार आहे.
