शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त महाआरती

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद जिल्हा शिवसेना यांच्या वतीने सहसंपर्कप्रमुख नंदूभैया राजे निंबाळकर महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीची महाआरती करून उद्धव साहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी शाम पवार महिला आघाडी तुळजापूर शहर प्रमुख सौ. शोभाताई शिंदे, शिवसेना उप तालुकाप्रमुख सुनिल जाधव, संजय भोसले, तुळजापूर शिवसेना उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, अर्जुन सांळुके विकास भोसले तसेच उस्मानाबाद शिवसेना शहरप्रमुख सोमनाथजी गुरवे, रवि कोरे आळणीकर, रवि वाघमारे, दिनेश बडगर, बाळासाहेब काकडे, राणा बनसोडे, बंडू आगरकर, प्रदिप गोणे, सुधीर कुंटे, पंकज पाटील नितीन शेरखाने, अभिजीत कदम इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top