लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडणारे, बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती दिनानिमित्त मंगळवार दि. 1 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस तुळजापुरच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते धनंजय पाटील,दिलीप मगर,शहर उपाध्यक्ष मकसुद शेख,जिल्हा युवक कार्याध्यक्ष ऍड.विवेक शिंदे,युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगने,कार्याध्यक्ष शरद जगदाळे,शहर सरचिटणीस गोविंद देवकर,अल्पसंख्यक शहरध्यक्ष वाहेद शेख,लीगल सेल तालुका कार्याध्यक्ष ऍड.जनक पाटील,गणेश नन्नवरे,सद्दाम शेख,बालाजी कंदारे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top