तीर्थ (बू) ग्रामपंचायत येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील तीर्थ (बू ) ग्रामपंचायत येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. रेखा महेश कांबळे पोलीस पाटील सौ. शशीकला बळवंत माडजे युवा नेते तथा ग्रामपंचायत सदस्य मनोज माडजे, उमेश मोरे, बब्रुवान मोरे, सुग्रीव मोरे, महेश कांबळे, महादेव मोरे, आनंत मोरे, बाळु सगट, आप्पा धर्मसाले, भैरव कांबळे, काळराज वाघमारे, करण काबंळे, शाहु सगट, वसंत सगट, किशोर सगट, आदेश सगट, गणेश सगट, आमोल सगट सह लहुजी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top