अन्नदान करीत केला वाढदिवस साजरा

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

मुलांचा वाढदिवस म्हणजे महागडे कपडे, सजावट, हॉटेलमध्ये बुकिंग, पार्टी, भोजनावळी, भला मोठा केक आणि उपस्थित मुलांना आकर्षक गिफ्ट असा वारेमाप खर्च केला जातो. मात्र, या खर्चाला फाट देत तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष देवानंद भाऊ रोचकरी यांचे नातू दक्षराज गणेश रोचकरीच्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चेस फाटा देत अन्नदाना सारखे स्तुत्य उपक्रम घेत शहरातील तुळजाभवानी आश्रम शाळेत विध्यार्थ्यांसोबत केक कापत वाढदिवस साजरा केला.

यावेळी युवा नेते गणेश रोचकरी, ऍड उदय भोसले, प्रा. अलोक शिंदे, अनुप कदम, आश्रम शाळेचे सुरडे सर व दादा कंपनी मित्र परिवार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top