तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मा.उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर.आर(आबा)पाटील यांची जयंती निमित्त तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते धनंजय पाटील, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर, शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, तालुका युवककार्यध्यक्ष शरद जगदाळे, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख, शहराध्यक्ष वाहेद भाई शेख सामाजिक न्याय विभागाचे नेते समाधान धाकतोडे, युवक नेते गणेश नन्नवरे, राजाभाऊ कदम उपस्थित होते.
