बाळासाहेबांची शिवसेना शहर प्रमुखपदी बापूसाहेब भोसले

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

बाळासाहेबांची शिवसेना शहरप्रमुख पदी येथील बापूसाहेब भोसले यांची तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृहात शनिवार दि. 16 रोजी आयोजित बैठकीत निवड करण्यात आली.

पालकमंत्री प्रा. डाॅ. तानाजीराव सावंत, आ. ज्ञानराज चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाप्रमुख मोहन पनुरे तालुकाप्रमुख संभाजी पलंगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन नुतन शहरप्रमुख यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. व भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top