Ingle as Legal Cell Taluk President | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेल तालुकाध्यक्षपदी जयंत इंगळे यांची नियुक्ती

mhcitynews
0

धाराशिव जिल्हा प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे यांचे जिल्ह्यातील प्रमुख नेतृत्व व मार्गदर्शन तसेच प्रदेश उपाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, प्रदेश सचिव गोकुळ तात्या शिंदे, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल तुळजापूर तालुकाध्यक्ष या पदावर जयंत शिवाजीराव इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली.


यावेळी तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण बबलू सूर्यवंशी,तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष संदीप गंगणे,तुळजापूर युवक तालुका अध्यक्ष नितिन रोचकरी, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज पठाण, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंखे, युवक जिल्हा सरचिटणीस शमसोद्दीन जमादार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top