Shocking | धक्कादायक ; आष्टाकासार येथून 15 वर्षीय मुलाचे अपहरण

mhcitynews
0
संग्रहित फोटो


मुरुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-संगिता विजय राठोड, वय 40 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांचा मुलगा नामे- विशाल विजय राठोड, वय 15 वर्षे रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन दि.19.02.2024 रोजी 10.00 वा. सु. आष्टाकासार येथुन फुस लावून पळवून नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संगिता राठोड यांनी दि.19.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 363 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top