तुळजापूर शहरास दोन दिवसाआड पाणी पुरवठा करणे बाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर नगर परिषद चे मुख्याधिकारी कुंभार यांना सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने आज मुख्याधिकारी कुंभार यांनी उपलब्ध पाणी साठा पाहता भाविक व शहर वाशियांची होणारी गैरसोय लक्षात घेत 3 दिवसा ऐवजी आता 2 दिवसा आड पाणी सोडण्याचे आदेश दिले आहे.

