नूतन बस स्थानक येथे पुजारी वर्गासाठी आसन व्यवस्था कक्षाची पुजारी वर्गाकडुन मागणी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापर येथे बस स्थानकाचे नव्याने काम चालू आहे. या ठिकाणी पुजाऱ्यांसाठी आसन व्यवस्था कक्ष (रुम) मागणी करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या कडे सदर मागणीचे निवेदन देण्यात आले. 


या वेळी युवा नेते विनोद गंगणे, मा.नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी,शहाजी भांजी,अंबरीष जाधव,संभाजी भांजी,विकास शिंदे,अमर पेंदे ,तानाजीराव डोंगरे! श्रीकांत कदम ,चंद्रकांत भांजी, शाहूराज मगर सोमनाथ इंगळे, विशाल कदम, अरविंद कदम, संदीप इंगळे,विजयकुमार पेंदे, इंद्रजीत लोंढे, सतिश पेंदे, शशिकांत काका कराडे, विकास शिंदे, श्रीपाद लसणी, बापूसाहेब नाईकवाडी, भगवान झाडपिडे आदी पुजारी बांधव यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top