तुळजाभवानी महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जीवन व कार्या विषयी त्यांनी आपले विचार व्यक्त केले,सदर प्रसंगी ग्रंथपाल दिपक निकाळजे, डॉ सी आर दापके, डॉ नेताजी काळे,प्रा धनंजय लोंढे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मंत्री आर आडे यांनी केले तर आभार प्रा राजाभाऊ जगताप यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top