उद्या तुळजापूरात सरकार विरोधात बोंब मारो आंदोलन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ तुळजापूर शहरात उद्या मंगळवार दि. 24 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बोंब मारो आंदोलन करण्यात येणार आहे . छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथून तहसील कार्यालय तुळजापूर येथे आंदोलन करण्यात येणार असून जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधव उपस्थित रहावे असे आव्हान सकल मराठा समाज तुळजापूर तालुका व शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top