आमदार सुभाष देशमुख यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी

सोलापूर शहर दक्षिणमधून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवणारे आमदार सुभाष देशमुख यांनी गुरुवार दि. 28 रोजी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी तुळजाभवानी चरणी राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी असे साकडे घातले. 




यावेळी तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने आमदार सुभाष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुजारी सचिन अमृतराव, विकास मलबा शिवाजी मामा बोधले यांच्यासह तुळजापूर विधानसभा क्षेत्रातील सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top