तुळजापूर शहर भाजप कार्यकारिणी जाहीर

mhcitynews
0

भाजपमध्ये नवा जोश! नवे चेहरे, नवी जबाबदारी"

तुळजापूर / सिद्दीक पटेल

भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहर मंडळाच्या नव्या कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली असून उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव आणि चिटणीस अशा विविध पदांवर नवे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.


ही नियुक्ती लोकप्रिय आमदार रणजगजितसिंह पाटील, मा. आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी,  व विनोद (पिप्पूभैया) गंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.


शहरातील कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे:

रत्नदीप राजाभाऊ भोसले - उपाध्यक्ष

 लखन भालचंद्र पेंदे   - उपाध्यक्ष

अभिजित धनंजय कदम - उपाध्यक्ष

आप्पासाहेब शरद पवार - कोषाध्यक्ष

दिग्विजय संजय सूर्यवंशी - उपाध्यक्ष

अजित मधुकर अमृतराव - चिटणीस

राजरत्न कल्याणराव कदम - सरचिटणीस

शुभम  श्रीराम क्षीरसागर - सरचिटणीस

प्रमोद  लक्ष्मण दाणे  -  चिटणीस



या निवडीमुळे पक्षाला नवसंजीवनी मिळेल, अशी आशा तालुकाध्यक्ष आनंद कंदले यांनी व्यक्त केली. नवीन कार्यकारिणी तुळजापूर शहरात भाजपाचे बळ अधिक वृद्धिंगत करेल, असा विश्वास त्यांनी दिला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top